Pooja Sawant Birthday : हॅप्पी बर्थ डे कलरफुल!, वाढदिवसानिमित्त पूजा सावंतचे ‘रंगीन’ फोटो आणि लक्षवेधी माहिती

| Updated on: Jan 25, 2022 | 8:10 AM
 मराठी चित्रपटसृष्टीतील कलरफुल हिरॉईन म्हणून जिचा उल्लेख केला जातो ती म्हणजे पूजा सावंत. (Pooja Sawant) पूजा मराठीतील टॉप हिरॉईन्समध्ये गणली जाते. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. आज पूजाचा वाढदिवस आहे.

1 / 8
आपल्या लाडक्या कलरफुलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्या चाहत्यांनी तिचे वेगवेगळे फोटो शेअर केले आहेत आणि कलरफुलला वाढदिवसाच्या तितक्याच रंगीन शुभेच्छा दिल्या जाताहेत.

2 / 8
2008 मध्ये पूजाने महाराष्ट्र टाइम्सकडून आयोजित करण्यात येणारी श्रावणक्वीन स्पर्धा जिंकली. मग क्षणभर विश्रांती या चित्रपटातून मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकलं आणि मग मागे वळून पाहिलं नाही.

3 / 8
 झकास, नवरा माझा भवरा, पोस्टर बॉइज, सांगतो ऐका अश्या चित्रपटांमध्ये काम केलं. पण त्यानंतर दगडी चाळ हा चित्रपट आला आणि या चित्रपटाने तिला कलरफुल ही ओळख दिली. इथून सुरू झाला पूजा सावंत या नावाचा सुवर्णकाळ.

4 / 8
तिने वृंदावनमध्ये केलेली पूजा ही भूमिकाही लक्षवेधी ठरली. त्यानंतर भेटली तू पुन्हा, लपाछपी, बस स्टॉप, विजेता, बोनस या सिनेमांमधल्या तिच्या भूमिकाही गाजल्या.

5 / 8
जंगल या हिंदी चित्रपटातही तिने काम केलं. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिला हत्तींविषयी विशेष प्रेम निर्माण झालं.

6 / 8
काही रिअॅलिटी शोदेखील तिने केले आहे.. जल्लोष सुवर्णयुगाचा,  एका पेक्षा एक मधली ती तगडी स्पर्धक होती. वाजले की बारा या शोची ती अँकरदेखील राहिलेली आहे.

7 / 8
पूजाचं करिअर पाहिलं तर ते देखील तितकंच विविधतेनं भरलेलं आहे. म्हणूनच तर चाहते तिला कलरफुल म्हणतात. अश्या या आपल्या लाडक्या कलरफुलवर चाहत्यांनी आज शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.