Imtiaz Jalil: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खास फोटो शेअर करत महत्त्वाची माहिती

महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण नेतृत्वाची फळी नुकतीच एकत्रित एकाच मंचावर दिसून आले. यामध्ये आमदार धीरज देशमुख , खासदार श्रीकांत शिंदे , राज्यमंत्री आदिती तटकरे , आमदार प्रणय फुके, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.

| Updated on: May 28, 2022 | 6:59 PM

1 / 5
 सरकारनामा ओपन माईक  चॅंलेज या कार्यक्रमात सहभागी  झाले होते.  सकाळ डिजिटल तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

2 / 5
 Heat Wave मध्ये राजकीय तिखट प्रश्नांचा आणि चटपटीत उत्तरांचा तरुण नेत्यांमध्ये सामना रंगला होता.  यामध्ये  केंद्र सरकार व राज्य सरकारबाबत एकमेकांना प्रश्न   विचारण्यात आला.

3 / 5
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपल्या  फेसबुक पेजवर या कार्यक्रमातील  फोटो पोस्ट करत या कार्यक्रमाची माहिती दिली आहे.

4 / 5
 खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री आदिती तटकरे, आमदार धीरज विलासराव देशमुख आणि आमदार परिणय फुके यांच्यासोबत पुण्यातील सरकारनामा शोमध्ये   मजा आली. कोणत्याही  प्रकारची  कटुत्वाची  भावना नाही   सर्वजण  हलक्या मूडमध्ये होते असे कॅप्शन देत इम्तियाज जलील  यांनी दिले आहे( फोटो -इम्तियाज जलील  फेसबुकवॉल)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.