Most Controversial Tweets : कंगनाने ट्विटर वापरताना कोणते 5 ट्विट केले, जे सर्वाधिक चर्चेत राहिले!, वाचा वादग्रस्त 5 ट्विट…

वाचा अभिनेत्री कंगना रनौतनं केलेले वादग्रस्त ट्विट. (Most Controversial Tweets of Actress Kangana Ranaut)

| Updated on: May 05, 2021 | 11:24 AM
कंगनानं रनौतनं शेतकरी चळवळीत आलेल्या एका शेतकरी आजीला ‘शाहीन बागची आजी’ असं संबोधलं होतं. त्यावेळी कंगनाने शेतकर्‍यांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला होता.

कंगनानं रनौतनं शेतकरी चळवळीत आलेल्या एका शेतकरी आजीला ‘शाहीन बागची आजी’ असं संबोधलं होतं. त्यावेळी कंगनाने शेतकर्‍यांमध्ये मोठा संताप बघायला मिळाला होता.

1 / 6
प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसिरीज संदर्भातही कंगनानं ट्विट केलं होतं.

प्राइम व्हिडीओवर रिलीज झालेल्या ‘तांडव’ या वेबसिरीज संदर्भातही कंगनानं ट्विट केलं होतं.

2 / 6
विवाहपूर्व लैंगिक संबंधावरील कंगनाचं हे ट्विट लोकांना आवडलेले नव्हतं.

विवाहपूर्व लैंगिक संबंधावरील कंगनाचं हे ट्विट लोकांना आवडलेले नव्हतं.

3 / 6
बालपणी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याची कहाणी आमिर खानची मुलगी आयरा खाननं सांगितली होती. त्यावेळी कंगनाने आयराची चेष्टा केली होती.

बालपणी आपल्यावर लैंगिक अत्याचार झाला असल्याची कहाणी आमिर खानची मुलगी आयरा खाननं सांगितली होती. त्यावेळी कंगनाने आयराची चेष्टा केली होती.

4 / 6
नुकतंच कंगनाचं हे ट्विट वादविदात आहे. या ट्विटवरुन सध्या तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहेत.

नुकतंच कंगनाचं हे ट्विट वादविदात आहे. या ट्विटवरुन सध्या तिच्यावर मोठ्या प्रमाणात टिका होत आहेत.

5 / 6
आता कंगनाच्या अकाऊंटवर ट्विटरनं बंधी घालती आहे.

आता कंगनाच्या अकाऊंटवर ट्विटरनं बंधी घालती आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.