Mouni Roy Photo | मौनी रॉयने चढवला पारा, बिकिनीवरच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा, तब्बल चार लाख लाईक्स

मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये ती काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

Nov 18, 2021 | 8:30 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Nov 18, 2021 | 8:30 AM

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून मौनी रॉयची ओळख आहे. मौनी माध्यमांमध्ये कायमच चर्चेत असते. सध्या मात्र तिचे काही फोटो प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांना तिची भुरळ पडली आहे.

1 / 4
मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये ती काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

मौनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो अपलोड केले आहेत. या फोटोंमध्ये ती काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.

2 / 4
तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंना आतापर्यंत लाखो लोकांनी लाईक केले असून. तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

3 / 4
एका फोटोमध्ये मौनी रॉयने डोक्यावर गोल टोपी घातली असून तिच्या मांडीवर पुस्तक ठेवलेले दिसत आहेत. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाची बिकिनी परिधान करून सूर्यप्रकाशात पहुडली आहे. तिचे हे फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

4 / 4

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें