Mouni roy : शिमरी स्लिट गाउनमधील मौनी रॉयचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते घायाळ

आपल्या करिअरची छोट्या पडद्यावरुन मोठे नाव कमावलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मौनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

| Updated on: Jun 20, 2022 | 1:54 PM
आपल्या करिअरची छोट्या पडद्यावरुन मोठे नाव कमावलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.  मौनी सोशल मीडियावरही  खूप सक्रिय असते.

आपल्या करिअरची छोट्या पडद्यावरुन मोठे नाव कमावलेली अभिनेत्री मौनी रॉय तिच्या ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. मौनी सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

1 / 7
नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.  जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले  आहेत.

नुकतेच तिने आपल्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत.

2 / 7
अभिनेत्री मौनी रॉय तिच्या सिझलिंग लूकमुळे खूप चर्चेत आहे. अभिनेत्री नेहमीच तिच्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसते.

अभिनेत्री मौनी रॉय तिच्या सिझलिंग लूकमुळे खूप चर्चेत आहे. अभिनेत्री नेहमीच तिच्या फोटोशूटने इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसते.

3 / 7
मौनीने गोल्डन कलरची शिमरी थाई हाई स्लिट गाउन  घातला आहे. त्यावरून फरचा स्टॉल ही कॅरी केला  आहे. मौनी रॉय लुकचे सर्वत्र कौतुक केला जात आहे.

मौनीने गोल्डन कलरची शिमरी थाई हाई स्लिट गाउन घातला आहे. त्यावरून फरचा स्टॉल ही कॅरी केला आहे. मौनी रॉय लुकचे सर्वत्र कौतुक केला जात आहे.

4 / 7
मौनीने शेअर सोशल  मीडियावर शेअर केलेल्या तिच्या पोस्ट लाखो चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.

मौनीने शेअर सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या पोस्ट लाखो चाहते लाईक्स आणि कमेंट करताना दिसत आहेत.

5 / 7

 शिमरी आउटफिटमध्ये मौनी खूपच हॉट दिसत असून . या आउटफिटमध्ये तिने  एकापेक्षा एक पोज देत  फोटो शूट केलं आहे.

शिमरी आउटफिटमध्ये मौनी खूपच हॉट दिसत असून . या आउटफिटमध्ये तिने एकापेक्षा एक पोज देत फोटो शूट केलं आहे.

6 / 7
मौनी रॉयने तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले. अभिनेत्री अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करते. दिवा अनेकदा तिच्या नवीन लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

मौनी रॉयने तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ केले. अभिनेत्री अनेकदा तिच्या लूकवर प्रयोग करते. दिवा अनेकदा तिच्या नवीन लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.