Photo : मौनी रॉयचा डान्सिंग अंदाज, पाहा फोटो

टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.(Mouni Roy's new look)

| Updated on: Mar 18, 2021 | 3:02 PM
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

1 / 5
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

2 / 5
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे. आता तिनं तिच्या डान्सिंग अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोंटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे. आता तिनं तिच्या डान्सिंग अंदाजात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या फोंटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

3 / 5
अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.

अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.

4 / 5
सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.

सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.