Mouni Roy : दुबईतील घरातून मौनीने शेअर केले समर लूकचे फोटो

नेहमीच आपल्या हॉट स्टाईलमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या मौनीचा हा लूक सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.मौनी रॉय ब्रह्मास्त्रमध्ये या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मौनी नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

| Updated on: Aug 18, 2022 | 11:27 AM
बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय  सोशल मीडियावर सक्रिय राहत चाहत्यांना फॅशनचे धडे देताना दिसते. सध्या मौनी दुबईत तिच्या नवीन घरात आहे. तिच्या दुबईतील घरातून मौनीने समर ड्रेस परिधान केलेले अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.

1 / 5
लग्नानंतर मौनी रॉय आता मुंबईत जास्त राहत नसून. ती आपल्या पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते. तिचा नवरा दुबईचा मोठा व्यापारी आहे.

लग्नानंतर मौनी रॉय आता मुंबईत जास्त राहत नसून. ती आपल्या पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते. तिचा नवरा दुबईचा मोठा व्यापारी आहे.

2 / 5
 मौनीने  इंस्टाग्रामवर नुकताचा लाल आणि पांढऱ्या रंगच्या समर लुक मधील फोटो शेअर केले आहे , तिचा हा  ड्रेस चाहत्यांच्या खूपच पसंतीला उतरला आहे.    तिचा हा लूक परफेक्ट 'समर लूक' मानला जात आहे.

मौनीने इंस्टाग्रामवर नुकताचा लाल आणि पांढऱ्या रंगच्या समर लुक मधील फोटो शेअर केले आहे , तिचा हा ड्रेस चाहत्यांच्या खूपच पसंतीला उतरला आहे. तिचा हा लूक परफेक्ट 'समर लूक' मानला जात आहे.

3 / 5
There’s no place like home असे म्हणत तिने आपलया सोशल मीडियाला अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. नेहमीच आपल्या हॉट स्टाईलमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या मौनीचा हा लूक सर्वांनाच आवडतो.

There’s no place like home असे म्हणत तिने आपलया सोशल मीडियाला अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. नेहमीच आपल्या हॉट स्टाईलमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या मौनीचा हा लूक सर्वांनाच आवडतो.

4 / 5
व्यावसायिक पातळीवर बोलायचे   झाल्यास लवकरच मौनी रॉय ब्रह्मास्त्रमध्ये या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मौनी नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

व्यावसायिक पातळीवर बोलायचे झाल्यास लवकरच मौनी रॉय ब्रह्मास्त्रमध्ये या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मौनी नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.