फोटो : पहिल्याच पावसात मुंबई तुंबली

फोटो : पहिल्याच पावसात मुंबई तुंबली

Share on facebook
Share on twitter
Share on linkedin
Share on whatsapp
mumbai maharashtra rain live update, फोटो : पहिल्याच पावसात मुंबई तुंबली

मुंबई : पावसाने जून संपत आला तरी राज्यात म्हणावी तशी सुरुवात केली नव्हती. मात्र जूनच्या अखेरीत पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबईसह कोकणात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. दरम्यान मुंबईत सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

More Photo Gallery