Photo : ड्रग्ज प्रकरणात नाव, पाहा कोण आहे गॅब्रिएला डेमेट्रियड्स

गॅब्रिएला ही साउथ आफ्रिकेची अभिनेत्री आहे. सोबतच ती मॉडेल आणि फॅशन डिझायनरसुद्धा आहे. (Name in the drug case, see who is Gabriella Demetriades)

Nov 11, 2020 | 5:32 PM
VN

|

Nov 11, 2020 | 5:32 PM

ड्रग्ज प्रकरणात नवं नाव समोर आलं ते म्हणजे अभिनेता अर्जुन रामपालची लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डेमेट्रियड्स. तिला एनसीबीकडून समन्स मिळालं आहे. जाणून घेऊयात कोण आहे गॅब्रिएला.

1 / 6
गॅब्रिएला ही साउथ आफ्रिकेची अभिनेत्री आहे. सोबतच ती मॉडेल आणि फॅशन डिझायनरसुद्धा आहे.

2 / 6
2018 मध्ये अर्जुन रामपाल आणि गॅब्रिएला ही दोघं एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा होती. हे दोघं नेहमी एकत्र दिसत होते. या दोघांनी सध्या लग्न केलेलं नाही, मात्र ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत.

3 / 6
गॅब्रिएलानं वयाच्या 16 व्या वर्षीच मॉडेलिंग क्षेत्रात पाऊल टाकलं.

4 / 6
गॅब्रिएला ही फिटनेस फ्रिक आहे. ती स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रोज व्यायाम करते. सोबतच ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

5 / 6
गॅब्रिएलानं 2014 मध्ये 'सोनाली केबल' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात गॅब्रिएलासोबत रिया चक्रवर्तीसुद्धा झळकली होती.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें