PHOTO | 9 वर्षांपूर्वी रुसून घर सोडलं, पुण्यात मिळेल ते काम केलं, आशा सोडलेल्या आई-वडिलांना व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे मुलगा परत मिळाला

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे रुसून घराबाहेर पडलेला मुलगा नऊ वर्षांनंतर कुटुंबांना सापडलाय. नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मनूला इथला 21 वर्षीय अरविंद गायकवाड हा नऊ वर्षांपूर्वी घरातून रुसून निघून गेला होता. सुरुवातीला दोन वर्षे त्याच्या कुटुंबाने त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्यानंतर आई-वडिलांनी आशाच सोडून दिली.

| Updated on: Nov 26, 2021 | 10:48 AM
व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे रुसून घराबाहेर पडलेला मुलगा नऊ वर्षांनंतर कुटुंबांना सापडलाय. नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मनूला इथला 21 वर्षीय अरविंद गायकवाड हा नऊ वर्षांपूर्वी घरातून रुसून निघून गेला होता.

व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमुळे रुसून घराबाहेर पडलेला मुलगा नऊ वर्षांनंतर कुटुंबांना सापडलाय. नांदेडच्या हदगांव तालुक्यातील मनूला इथला 21 वर्षीय अरविंद गायकवाड हा नऊ वर्षांपूर्वी घरातून रुसून निघून गेला होता.

1 / 8
सुरुवातीला दोन वर्षे त्याच्या कुटुंबाने त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्यानंतर आई-वडिलांनी आशाच सोडून दिली.

सुरुवातीला दोन वर्षे त्याच्या कुटुंबाने त्याचा खूप शोध घेतला. मात्र त्यानंतर आई-वडिलांनी आशाच सोडून दिली.

2 / 8
या दरम्यान हा मुलगा पुण्याला जाऊन पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करत होता.

या दरम्यान हा मुलगा पुण्याला जाऊन पोट भरण्यासाठी मिळेल ते काम करत होता.

3 / 8
पुण्यातील एका चहावाल्याने त्याची चौकशी केली असता त्याची व्यथा त्याला कळाली. त्यानंतर चहावाला श्रीकांत गोगा यांनी व्हॉटसअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये कुटुंबाची ताटातूट झालेल्या अरविंद बाबत पोस्ट टाकली.

पुण्यातील एका चहावाल्याने त्याची चौकशी केली असता त्याची व्यथा त्याला कळाली. त्यानंतर चहावाला श्रीकांत गोगा यांनी व्हॉटसअ‍ॅपच्या ग्रुपमध्ये कुटुंबाची ताटातूट झालेल्या अरविंद बाबत पोस्ट टाकली.

4 / 8
व्हॉटसअ‍ॅप वरची ही पोस्ट अरविंदच्या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन जाधव, गजानन जाधव यांच्यापर्यंत पोहोचली. या सामाजिक कार्यकर्त्याने आपल्या गावातील या मुलाला आणण्यासाठी चारचाकी वाहन करत पुणे गाठले.

5 / 8
हडपसर भागात दिवसभर शोधाशोध केल्यानंतर अरविंद सापडला. सध्या अरविंद व्यवस्थित असला तरी कोरोना काळातील बेकारीने तो खंगुन गेला होता.

हडपसर भागात दिवसभर शोधाशोध केल्यानंतर अरविंद सापडला. सध्या अरविंद व्यवस्थित असला तरी कोरोना काळातील बेकारीने तो खंगुन गेला होता.

6 / 8
अरविंदला घेऊन कार्यकर्त्यांनी त्याचे गाव गाठून कुटुंबाच्या स्वाधीन केलंय.

अरविंदला घेऊन कार्यकर्त्यांनी त्याचे गाव गाठून कुटुंबाच्या स्वाधीन केलंय.

7 / 8
सुमारे नऊ वर्षांनंतर अरविंदची गाठभेट झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सोशल मीडियाच्या वापरातून घडलेल्या या कृतीचे जिल्ह्यात मोठे कौतुक होतंय.

सुमारे नऊ वर्षांनंतर अरविंदची गाठभेट झाल्याने कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सोशल मीडियाच्या वापरातून घडलेल्या या कृतीचे जिल्ह्यात मोठे कौतुक होतंय.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.