नांदेडच्या शिक्षकाच्या चित्रपटाला NCERT चा सर्वोकृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार, सर्वत्र कौतुक

नांदेडचे शिक्षक संतोष केंद्रे यांच्या लघु चित्रपटाला एनसीईआरटीचा सर्वोत्कृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय. ग्रामीण भागात पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष भूक या शॉर्टफिल्ममध्ये चित्रित करण्यात आलाय.

1/5
 नांदेडचे शिक्षक संतोष केंद्रे यांच्या लघु चित्रपटाला एनसीईआरटीचा सर्वोत्कृष्ट लघु चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय.

2/5
ग्रामीण भागात पोटाची खळगी भरण्यासाठी करावा लागणारा संघर्ष भूक या शॉर्टफिल्ममध्ये चित्रित करण्यात आलाय.

3/5
प्रसिद्ध सिनेअभिनेते मनोज वायपेयीं यांच्या हस्ते भूक या शॉर्ट फिल्मला ऑनलाईन पद्धतीने सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म म्हणून पुरस्कार देण्यात आलाय.

4/5
शाळेत येणारा प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा असतो त्याला ज्ञानदानासोबतच नैतिकतेचे धडे देणं गरजेचे असते असे या शॉर्ट फिल्ममध्ये चित्रित करण्यात आलंय.

5/5
या पुरस्कारामुळे संतोष केंद्रे यांनी सर्वाचे आभार मानले आहेत. अशाच कलाकृती पुढेही निर्माण करण्याची ग्वाही संतोष केंद्रे यांनी दिलीय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI