PHOTO:पृथ्वी अंतराळातून कशी दिसते? नासाकडून अप्रतिम फोटो शेअर

नासानं शेअर केलेल्या छायाचित्रांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी मोठ्या प्रमाणावर लाईक केलं आहे.

| Updated on: Apr 19, 2021 | 4:45 PM
जगातील नामांकित अवकाश संशोधन संस्था नासानं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो शेअर केले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)

जगातील नामांकित अवकाश संशोधन संस्था नासानं त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंतराळातून पृथ्वीचे काढलेले फोटो शेअर केले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)

1 / 5
2021 च्या आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त नासाच्यावतीनं हे फोटो टिपले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)

2021 च्या आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त नासाच्यावतीनं हे फोटो टिपले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)

2 / 5
आंतरराष्ट्रीय वसुंधरा दिनानिमित्त हे विशेष फोटो आणि व्हिडीओ  शेअर करत आहोत. आपल्यामध्ये एक सामाईक गोष्ट आहे ती म्हणजे पृथ्वी असं नासाच्यावतीनं करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ( Credit: Nasa360|Twitter)

3 / 5
नासानं टिपलेल्या या फोटोमध्ये आपल्याला जमीन, पाणी, हवा, बर्फ या मानवी जीवनातील आणि पृथ्वीवरील परीसंस्थेतील महत्वाचे घटक टिपण्यात आले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)

नासानं टिपलेल्या या फोटोमध्ये आपल्याला जमीन, पाणी, हवा, बर्फ या मानवी जीवनातील आणि पृथ्वीवरील परीसंस्थेतील महत्वाचे घटक टिपण्यात आले आहेत. ( Credit: Nasa360|Twitter)

4 / 5
नासानं शेअर केलेल्या छायाचित्रांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी लाईक केलं आहे. दरवर्षी 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो.  ( Credit: Nasa360|Twitter)

नासानं शेअर केलेल्या छायाचित्रांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सनी लाईक केलं आहे. दरवर्षी 22 एप्रिलला जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो. ( Credit: Nasa360|Twitter)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.