Photo : नवीनला अखेरचा निरोप, युक्रेनमधील गोळीबारात नवीनचा मृत्यू झाला होता, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी वाहिली श्रध्दांजली

युक्रेनच्या खार्किव्ह शहरात झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. नवीन शेखरप्पा ग्यानगौदार असं त्याचं नाव होतं. त्याचं पार्थिव आज पहाटे 3 वाजता बंगळुरुमध्ये पोहचलंय. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी श्रध्दांजली वाहिली. 1 मार्चला नवीनचा रशियन हल्ल्यात मृत्यू झाला होता. नवीन युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी गेला होता. आज पहाटे बंगळुरू विमानतळावर नवीनचा मृतदेह आणण्यात आला. यानंतर नवीनचा मृतदेह कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

| Updated on: Mar 21, 2022 | 12:25 PM
युक्रेनच्या खार्किव्ह शहरात झालेल्या गोळीबारात कर्नाटकातील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. नवीन शेखरप्पा ग्यानगौदार असं त्याचं नाव होतं. त्याचं पार्थिव आज पहाटे 3 वाजता बंगळुरुमध्ये आणलं.

1 / 5
नवीन शेखरप्पा ग्यानगौदार याला बंगळुरू विमानतळावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रध्दांजली वाहून अखेरचा निरोप दिला. यावेळी नवीन याच्या कुटुबीय, नातेवाईक यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

2 / 5
1 मार्चला नवीनचा रशियन हल्ल्यात मृत्यू झाला होता. नवीन युक्रेनमध्ये वैद्यकिय शिक्षणासाठी गेला होता. आज पहाटे बंगळुरू विमानतळावर नवीनचा मृतदेह आणण्यात आला. यानंतर नवीनचा मृतदेह कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावी नेण्यात आला.

3 / 5
युक्रेन युद्धात आपण नवीन गमावलाय, हे खूपच दुर्दैव आहे, असं मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी श्रध्दांजली वाहताना म्हटलं. नविनला श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी त्याचे नातेवाईक आणि आप्तस्वकीयांची उपस्थिती होती.

4 / 5
नवीन जेवणासाठी रांगेत उभा असताना त्याच्या जवळच गोळीबार झाला. युक्रेनमधील एका किराणा दुकानाबाहेर सकाळी जेवणासाठी काहीतरी वस्तू घेण्यासाठी नवीन थांबला होता. पण, काही वस्तू घेण्यापूर्वीच रशियन सैनिकांनी लोकांवर गोळीबार सुरु केला, यामध्ये नवीन देखील बळी पडला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.