Photo : निया शर्माचं हटके फोटोशूट, पाहा फोटो

टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. (Nia Sharma's Amazing Photoshoot, See Photos )

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:01 PM, 27 Jan 2021
1/5
Nia Sharma, Photo
टीव्ही अभिनेत्री निया शर्मा नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. तिची ड्रेसिंग स्टाईल, बोल्ड मेकअप नेहमी चाहत्यांना आवडतं. तिनं आता तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/5
Nia Sharma, Photo
आता नियानं हटके अंदाजात फोटो शेअर केले आहेत.
3/5
Nia Sharma, Photo
‘Hitting the road.. Certainly not missing home.. 💥’ असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.
4/5
Nia Sharma, Photo
पांढऱ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची लो-वेस्ट पॅन्ट परिधान करत तिनं हे फोटोशूट केलं आहे.
5/5
Nia Sharma, Photo
महत्त्वाचं म्हणजे तिचा हा अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडलेला दिसतोय. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय.