एकेकाळी बसनं प्रवास करत होत्या निता अंबानी, आता इतक्या लाख रुपयांच्या चहानं होते दिवसाची सुरुवात

गोविंद हटवार, Tv9 मराठी

Updated on: Nov 28, 2022 | 6:59 PM

 देशातल्या सर्वात श्रीमंत लोकांमध्ये पहिलं नाव येत ते मुकेश अंबानी यांचं. निता अंबानी यांनी लक्झरी जीवन जगणं पसंत आहे. मुकेश अंबानी कोणत्याही पार्टीत साधे राहतात.

Nov 28, 2022 | 6:59 PM
निता अंबानी यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६३ रोजी मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव रवींद्रभाई दलाल आणि आईचं नाव पुर्णिमा दलाल आहे. निता अंबानी यांनी मोंजी कॉलेजमधून कॉमर्सची पदवी घेतली. बालपणी त्या भरतनाट्यम कलाकार बनल्या. त्या एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या.

1 / 5
दरम्यान त्यांची भेट मुकेश अंबानी यांच्याशी झाली. दोघांची मनं जुळली. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. १९८५ साली दोघांनी लग्न केलं. मुकेश आणि निता अंबानी यांना तीन मुलं आहेत. आकाश, अनंत आणि ईशा अशी त्यांची नाव आहेत. निता अंबानी आपल्या पतीचं काम पाहतात. काही सामाजिक संस्थांशी त्या जुळल्या आहेत.

2 / 5
निता अंबानी यांनी महागडे कपडे, दागिने, ब्राँडेड फूटवेअर आवडतात. जोडे, लिपस्टीक, मेकअप यासारख्या वस्तूंची मोठी यादी आहे. कपडे आणि हँडबॅग्सचं नव्हे तर लिपस्टिकही स्पेशल ऑर्डरनं बनते. त्यांची किंमत ४० लाख रुपयांपासून सुरू होते.

3 / 5
सेन लॉरॉन निता अंबानी यांचा आवडता ब्रँड आहे. ईशा अंबानी पीरामलचं पेज निता अंबानी यांच्या हिल्स कलेक्शनबाबात माहिती देते. निता अंबानी यांनी ब्रँडेड घड्या, बॅग्स पसंत आहेत. निता अंबानी यांच्या दिवसाची सुरुवात तीन लाख रुपयांच्या चहानं होते. जपानची सर्वात जुनी क्रॉकरी ब्रँड नोरिटेकच्या कपात चहा पितात. ही क्रॉकरी सोन्यानं बनलेली आहे.

4 / 5
निता अंबानी यांच्याकडं महाग आणि लक्झरी कार्सचं कलेक्शन आहे. मुकेश अंबानी यांनी निता अंबानी यांना कस्टम फिटिंग एअरबस-३१९ लक्झरी प्रायव्हेट जेट ४४ व्या वाढदिवसी गिफ्ट दिलं होतं. या प्रायव्हेट जेटमध्ये  सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI