PHOTO | आमलकी एकादशी निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी मंदिर द्राक्षाचे घड आणि रंगीबेरंगी फुलांनी सजलं, पाहा फोटो

आमलकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी गर्भगृहात द्राक्ष घड आणि विविध रंगीबेरंगी फुलांची सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे.

| Updated on: Mar 25, 2021 | 10:54 AM
आज आमलकी एकादशी असल्याने श्री विठ्ठलास पांढरे वस्त्र परिधान केले असुन रुक्मिणीमातेस चॉकलेटी रंगाची सिल्कसाडीचा पोशाख केल्याने विठ्ठल रखुमाईचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

आज आमलकी एकादशी असल्याने श्री विठ्ठलास पांढरे वस्त्र परिधान केले असुन रुक्मिणीमातेस चॉकलेटी रंगाची सिल्कसाडीचा पोशाख केल्याने विठ्ठल रखुमाईचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.

1 / 5
रांजणगावचे  विठ्ठल भक्त नानासाहेब पाटील यांच्यावतीने ही सजावट करण्यात आली आहे.

रांजणगावचे विठ्ठल भक्त नानासाहेब पाटील यांच्यावतीने ही सजावट करण्यात आली आहे.

2 / 5
शेवंती,बिजली,गुलाब,जरबेरा,एरकेड ,ॲन्थेरियम ,केळी अशा फळा फुलांचा वापर करुन सजावट करण्यात आलीय.

शेवंती,बिजली,गुलाब,जरबेरा,एरकेड ,ॲन्थेरियम ,केळी अशा फळा फुलांचा वापर करुन सजावट करण्यात आलीय.

3 / 5
 श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा,  तसेच  सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना देखील द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे.

श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा, तसेच सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना देखील द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे.

4 / 5
द्राक्षांची सजावट आणि शेवंती,बिजली,गुलाब,जरबेरा,एरकेड ,ॲन्थेरियम ,केळी अशा फळा फुलांचा वापर करुन सजावट करण्यात आल्यानं विठ्ठल मंदीर आकर्षक दिसतेय.

द्राक्षांची सजावट आणि शेवंती,बिजली,गुलाब,जरबेरा,एरकेड ,ॲन्थेरियम ,केळी अशा फळा फुलांचा वापर करुन सजावट करण्यात आल्यानं विठ्ठल मंदीर आकर्षक दिसतेय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.