पालकमंत्री संभाजी पाटील होते, त्यांना न विचारता जागा सेनेला दिली काय? अमित देशमुखांचा सवाल

त्यांना विचारल्याशिवाय लातूर ग्रामीणची जागा भाजपने शिवसेनेला दिली काय?, असा सवालही अमित देशमुख यांनी उपस्थित केलाय