PHOTO | मुंबईच्या जुहू चौपाटीवर बेपर्वाई, विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी

कोरोना विषाणू संसर्ग असूनही नागरिकांमधील बेपर्वाई वाढल्याचे चित्र आहे. नागरिक कोरोना संबंधी नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे. (Mumbai Juhu Beach)

1/7
कोरोना विषाणू संसर्ग असूनही नागरिकांमधील बेपर्वाई वाढल्याचे चित्र आहे.  नागरिक कोरोना संबंधी नियमांचे पालन करत नसल्याचे चित्र आहे.

2/7
अनलॉक अंतर्गत मुंबई शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचे लक्षात आले आहे.

3/7
महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई शहरात सध्या 12 हजार 464 अॅक्टिव्ह कोरोना रुग्ण असूनही नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढत असल्याचं चित्रं आहे.

4/7
मुंबईत आतापर्यंत 2 लाख 90 हजार 23 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर आतापर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 760 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळूनही मुंबईच्या जुहू चौपाटीवर विनामास्क फिरणाऱ्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे.

5/7
मुंबईच्या जुहू चौपाटीवर नागरिकांनी मास्क घातला नसल्याचे समोर आले. मास्क न घालता अनेकजण चौपाटीवर आनंद व्यक्त करताना दिसून आले.

6/7
नागरिक कोरोना नियम पाळत नसल्याचे लक्षात आल्यामुळे महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी शहरात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली होती.

7/7
अनलॉक अंतर्गत मुंबई शहरात निर्बंध शिथिल करण्यात आले. मात्र, नागरिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळले जात नसल्याचे  वारंवार निदर्शनास आले आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI