PHOTO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शपथ घेतलेले सहा कॅबिनेट मंत्री

| Updated on: Nov 28, 2019 | 7:44 PM
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (28 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा आज शिवाजी पार्क येथे पार पडला. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी तसेच अनेक बड्या नेत्यांनी हजेरी लावली होती.

1 / 7
महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्यासोबतच महाराष्ट्र विकास आघाडीमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रत्येकी दोन जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यावेळी शिवसेनेकडून आमदार एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

2 / 7
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई मंत्रिपदाची शपथ घेतानाचा क्षण

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई मंत्रिपदाची शपथ घेतानाचा क्षण

3 / 7
PHOTO : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह शपथ घेतलेले सहा कॅबिनेट मंत्री

4 / 7
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतानाचा क्षण

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतानाचा क्षण

5 / 7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मंत्रिपदाची शपथ घेतानाचा क्षण

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात मंत्रिपदाची शपथ घेतानाचा क्षण

6 / 7
काँग्रेस नेते नितीन राऊत मंत्रिपदाची शपथ घेतानाचा क्षण

काँग्रेस नेते नितीन राऊत मंत्रिपदाची शपथ घेतानाचा क्षण

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.