Photos : चकित करणारी परंपरा, ‘या’ देशात लग्नासाठी दुसऱ्याच्या बायकोला पळवावं लागतं

जगभरात लग्नाबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. भारतातही अशा अनेक विविधतापूर्ण परंपरा आहेत. आज जगातील अशीच एक परंपरा जाणून घेऊ जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

1/6
जगभरात लग्नाबाबत वेगवेगळ्या परंपरा आहेत. भारतातही अशा अनेक विविधतापूर्ण परंपरा आहेत. आज जगातील अशीच एक परंपरा जाणून घेऊ जी ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
2/6
पश्चिम आफ्रिकेतील नायजेरियात एक अशी आदिवासी जमात आहे ज्यांच्यामध्ये लग्नाची एक अजब आणि आश्रर्यचकित करणारी परंपरा आहे.
3/6
या देशात जर कुणाला लग्न करायचं असेल तर चक्क दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीचं अपहरण करावं लागतं.
4/6
या आदिवासी जमातीत सर्वजण याच परंपरेनुसार लग्न करतात. त्यामुळे बायकांची चोरी होण्याचा प्रकार इथं सामान्य आहे.
5/6
नायजेरियातील या आदिवासी जमातीचं नाव वोदाब्बे असं आहे.
6/6
या जमातीत पहिलं लग्न आई वडिल करुन देतात. मात्र, दुसरं लग्न करायचं असेल तर दुसऱ्याची बायको पळून आणावी लागते. अन्यथा दुसरं लग्न करता येत नाही.