PHOTO | ताजमहलच्या परिसरात ‘अतरंगी रे’चं शूटिंग, अक्षय-साराच्या फोटोंची सोशल मीडियावर धूम

अभिनेत अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खान यांची भूमिका असलेला अतरंगी रे या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु झाले आहे.

  • Updated On - 9:06 pm, Mon, 21 December 20
1/5
 प्रदीर्घ अवाकाशानंतर बॉलिवुडमध्ये अनेक चित्रपटांचे शूटींग सुरु झाले आहे. अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री सारा अली खान यांची भूमिका असलेला अतरंगी रे या चित्रपटाचे चित्रीकरणही सुरु झाले आहे.

2/5
अतरंगी रे चित्रपटाचे चित्रीकरण अजून पूर्ण झालेले नाही. असे असले तरी या चित्रपटाची चर्चा सुरु झाली आहे. अक्षय कुमार, सारा अली खान, धनुष आणि नसरुद्दीन शाह यांच्यासारखे दिग्गज अभिनेते या चित्रपटात भूमिका साकारत आहेत.

3/5
या चित्रपटाचा चमू आग्रा येथील ताजमहलवर चित्रीकरणासाठी आला होता. यावेळी शूटिंगदरम्यानचे त्यांचे काही फोटो समोर आले आहेत.

4/5
हे फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर ते चांगलेच व्हायरल होत आहेत. ताजमहलाच्या परिसरात या चित्रपटातील एका गिताचे चित्रीकरण करण्यात आले आहे.

5/5
दरम्यान, या फोटोंमध्ये अक्षय कुमार शाही कपड्यांमध्ये दिसत असल्याने, या चित्रपटाचे कथानक काय असेल, कोणत्या गितांची मेजवाणी असेल, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI