Kajal Aggarwal Wedding : हळद पिवळी, पोर कवळी… काजल अग्रवालच्या हळदीचे फोटो

| Updated on: Nov 02, 2020 | 2:10 PM
अभिनेत्री काजल अग्रवालनं गौतम किचलूसोबत लग्नगाठ बांधली आहे. मुंबईत दोघांचा लग्नसोहळा पार पडला. आता काजलनं लग्नाचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

अभिनेत्री काजल अग्रवालनं गौतम किचलूसोबत लग्नगाठ बांधली आहे. मुंबईत दोघांचा लग्नसोहळा पार पडला. आता काजलनं लग्नाचे फोटो पोस्ट करायला सुरुवात केली आहे.

1 / 7
तिनं आता हळदीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

तिनं आता हळदीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

2 / 7
या फोटोमध्ये काजलनं पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर गौतमनं ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली आहे.

या फोटोमध्ये काजलनं पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. तर गौतमनं ऑफ व्हाईट रंगाची शेरवानी परिधान केली आहे.

3 / 7
डिझायनर मनिष मल्होत्रानं काजल आणि गौतमचे कपडे आणि काजलचे कानातले डिझाईन केले आहेत.

डिझायनर मनिष मल्होत्रानं काजल आणि गौतमचे कपडे आणि काजलचे कानातले डिझाईन केले आहेत.

4 / 7
काजलनं हळदीसाठी एकदम साधा आणि सोबर लूक ठेवला असल्याचं पाहायला मिळातं.

काजलनं हळदीसाठी एकदम साधा आणि सोबर लूक ठेवला असल्याचं पाहायला मिळातं.

5 / 7
 हे हळदीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत आणि ती या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

हे हळदीचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत आणि ती या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.

6 / 7
कोरोना परिस्थितीत हे दोघं विवाहबद्ध झाले आहेत. त्यामुळे मास्क तर असणारच ना..! दोघांनी मॅचिंग मास्कसुद्धा तोंडावर लावले आहेत.

कोरोना परिस्थितीत हे दोघं विवाहबद्ध झाले आहेत. त्यामुळे मास्क तर असणारच ना..! दोघांनी मॅचिंग मास्कसुद्धा तोंडावर लावले आहेत.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.