Marathi News Photo gallery Pm narendra modis surprise visit to ladakh interacts with army air force and itbp personnel in nimu
PHOTO | अख्खा देश सैन्याच्या पाठिशी, संदेश घेऊन मोदी थेट लेह-लडाखमध्ये
LAC वरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचल्याने, भारताची आक्रमक भूमिका यावरुन दिसून येत आहे.
Follow us
चीनसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अचानक लेह लडाखच्या दौऱ्यावर गेले आहेत.
चीनसोबत झालेल्या संघर्षानंतर प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये दाखल झाले.
यावेळी ते गलवान येथे जखमी झालेल्या जवानांची रुग्णालयात जाऊन भेट घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींसोबत मुख्य संरक्षण सचिव CDS बिपीन रावत (CDS Bipin Rawat) हे देखील लेह दौऱ्यावर आहेत.
LAc वरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान थेट प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पोहोचल्याने, भारताची आक्रमक भूमिका यावरुन दिसून येत आहे.
विश्वासघाती चीनने 15 आणि 16 जूनच्या रात्री केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले होते. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी थेट LAC दाखल होत, संपूर्ण देश सैन्याच्या पाठीशी उभा असलेचा संदेश देत आहेत