PHOTO : राजकीय नेत्यांचा टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना सलाम

जगभरात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत (political leader clapping in janata curfew) आहे.

| Updated on: Mar 22, 2020 | 7:58 PM
जगभरात कोरोना विषाणूमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत (political leader clapping in janata curfew) आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज संपूर्ण देशात जनता कर्फ्यूचे आयोजन केले होते. या कर्फ्यू दरम्यान मोदींनी आज संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरातील गॅलरीमधून टाळ्या आणि थाळ्या वाजवून आपल्यासाठी काम करत असलेल्या डॉक्टर आणि पोलीस यासारख्या अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यास (political leader clapping in janata curfew) सांगितले होते.

1 / 6
राजकीय मंडळीनीही आपल्या कुटुंबासोबत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून आभार मानले.

राजकीय मंडळीनीही आपल्या कुटुंबासोबत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून आभार मानले.

2 / 6
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही टाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

3 / 6
खासदार सुप्रिया सुळेंनीही टाळ्या वाजवून आपला सहभाग नोंदवला.

खासदार सुप्रिया सुळेंनीही टाळ्या वाजवून आपला सहभाग नोंदवला.

4 / 6
शिवसेना प्रवक्त्या निलम गोरेंनीही आपल्या घराच्या गॅलरीतून उभे राहून घंटी वाजवत सर्व कर्माचाऱ्यांचे आभार मानले.

शिवसेना प्रवक्त्या निलम गोरेंनीही आपल्या घराच्या गॅलरीतून उभे राहून घंटी वाजवत सर्व कर्माचाऱ्यांचे आभार मानले.

5 / 6
 भाजपा प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या परिवरासोबत टाळ्या वाजवत आपला सहभाग नोंदवला.

भाजपा प्रेदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही आपल्या परिवरासोबत टाळ्या वाजवत आपला सहभाग नोंदवला.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.