लोकप्रिय अभिनेत्रीच्या मनगटावर ‘घड्याळ’, अर्धा डझन कलाकारांची राष्ट्रवादीत एन्ट्री, बेर्डे-पुणेकरांच्या जोडीला कुडची!

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. याच मालिकेत आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध कलाकारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.

| Updated on: Nov 21, 2021 | 1:45 PM
छोट्या पडद्यावरील यशानंतर कलाकार दाखवणार आता राजकारणात रंग, बिगबॉस फेम सुरेखा कुडचीसह विविध कलाकारांच्या मनगटावर राष्ट्रवादीचे घड्याळ

1 / 5
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. याच मालिकेत आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध कलाकारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. याच मालिकेत आज खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत चित्रपट आणि मालिकांमधील प्रसिद्ध कलाकारांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे.

2 / 5
 सुरेखा कुडची या आधीपासूनच राष्ट्रवादी चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील अध्यक्षपदावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एका जाहीर कार्यक्रमात त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.

3 / 5
देवमाणूस या मालिकेतील प्रसिद्ध पात्र वंदी आत्या म्हणजेच पुष्पा चौधरी तसेच चित्रपट निर्माता दिग्दर्शक शशिकांत डोईफोडे, अभिनेत्री अस्मिता देशमुख, डिंपल चोपडे अंकूश मांडेकर , दिग्दर्शक गणेश शिंदे ही सर्व छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मंडळी आज मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

4 / 5
 प्रिया बेर्डे , सुरेखा पुणेकर, आनंद शिंदेयांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता त्यांच्या जोडीला सुरेखा कुडची यादेखील राष्ट्रवादी पक्षाचा विचार जनमानसापर्यंत पोहोचवणार आहेत. छोट्या पडद्यावर तुफान यश व लोकप्रियता मिळवल्यानंतर राजकारणात आपले नशिब आजमावतील.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.