लातुरमध्ये भाजपला धक्का, निलंगेकरांचा विश्वासू सहकारी शिवसेनेत, आदित्य ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन

लातुर जिल्हा परिषदेतील भाजपाचे सदस्य बजरंग जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला. बजरंग जाधव हे भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे विश्वासू म्हणून परिचित होते.

| Updated on: Oct 13, 2021 | 9:48 AM
लातुर जिल्हा परिषदेतील भाजपाचे सदस्य बजरंग जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला.

लातुर जिल्हा परिषदेतील भाजपाचे सदस्य बजरंग जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश दिला.

1 / 5
बजरंग जाधव हे भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे विश्वासू म्हणून परिचित होते.

बजरंग जाधव हे भाजपाचे माजी मंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे विश्वासू म्हणून परिचित होते.

2 / 5
बजरंग जाधव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करीत औसा येथून आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

बजरंग जाधव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बंडखोरी करीत औसा येथून आमदार अभिमन्यू पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.

3 / 5
त्यावेळी त्यांनी आपणाला संभाजी पाटील निलंगेकर यांचा आशीर्वाद असल्याचा प्रचार केला होता. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

त्यावेळी त्यांनी आपणाला संभाजी पाटील निलंगेकर यांचा आशीर्वाद असल्याचा प्रचार केला होता. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

4 / 5
बजरंग जाधव यांनी भाजपला रामराम ठोकल्याने लातुरात भाजपला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.

बजरंग जाधव यांनी भाजपला रामराम ठोकल्याने लातुरात भाजपला मोठा धक्का असल्याचं मानलं जातंय.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.