कुणी म्हणालं जय एकनाथ, कुणी जयभीम तर कुणी केलं बाळासाहेबांचं स्मरण… नव्या आमदारांचे शपथ घेतानाचे पाहा फोटो

विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.

| Updated on: Jul 28, 2024 | 2:00 PM
महाराष्ट्र विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. विधान परिषदेमधील नवनिर्वाचित 11 आमदारांनी आज रविवारी 28 जुलै रोजी शपथ घेतली. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या सर्व विजयी उमेदवारांना शपथ दिली.

1 / 12
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शपथ घेतली.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी शपथ घेतली.

2 / 12
भाजप नेते योगेश टिळेकर यांनी शपथ ग्रहण केली.

भाजप नेते योगेश टिळेकर यांनी शपथ ग्रहण केली.

3 / 12
भाजप नेते अमित गोरखे यांनी शपथ घेतली. भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना ‘जय लहूजी, जय भीम, जय संविधान’ असे म्हटले.

भाजप नेते अमित गोरखे यांनी शपथ घेतली. भाजपचे आमदार अमित गोरखे यांनी शपथ घेताना ‘जय लहूजी, जय भीम, जय संविधान’ असे म्हटले.

4 / 12
भाजप नेते परिणय फुके यांनी शपथ ग्रहण केली.

भाजप नेते परिणय फुके यांनी शपथ ग्रहण केली.

5 / 12
भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शपथ ग्रहण केली.

भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी शपथ ग्रहण केली.

6 / 12
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनी शपथ घेतली. भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ असे म्हटले.

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या भावना गवळी यांनी शपथ घेतली. भावना गवळी यांनी शपथ घेतल्यानंतर ‘शेवटी जय महाराष्ट्र, जय एकनाथ’ असे म्हटले.

7 / 12
शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी शपथ ग्रहण केली.

शिवसेना शिंदे गटाचे नेते कृपाल तुमाने यांनी शपथ ग्रहण केली.

8 / 12
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते शिवाजी गर्जे यांनी शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते शिवाजी गर्जे यांनी शपथ घेतली.

9 / 12
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर यांनी शपथ घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते राजेश विटेकर यांनी शपथ घेतली.

10 / 12
काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी शपथ ग्रहण केली.

काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांनी शपथ ग्रहण केली.

11 / 12
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबचा उल्लेख केला.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतली. मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबचा उल्लेख केला.

12 / 12
Follow us
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.