Nitesh Rane : राजकीय आखाड्यातून बाहेर पडत नितेश राणे थेट बांधावर, सहकाऱ्यांसोबत केली भात लावणी

भाजपचे आमदार नितेश राणे हे आज शेतात रमलेले दिसले. कणकवली-वरवडे येथील आपल्या मूळगावी जाऊन नितेश राणेंनी शेती केली. मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा असून सर्व आमदार आपली वर्णी लागावी मुंबईत प्रयत्नशील असताना नितेश राणे मात्र शेतात रमले.

| Updated on: Jul 07, 2022 | 12:05 PM
भाजपचे आमदार नितेश राणे हे आज शेतात रमलेले दिसले. कणकवली-वरवडे येथील आपल्या मूळगावी जाऊन नितेश राणेंनी शेती केली. मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा असून सर्व आमदार आपली वर्णी लागावी मुंबईत प्रयत्नशील असताना नितेश राणे मात्र शेतात रमले. जोत धरून त्यांनी महिलांसोबत लावणी ही केली. बळीराजाची शेतातली मेहनत प्रत्यक्ष समजावी म्हणून शेतात उतरलेल्या नितेश राणेंनी बांधावर बसून बळीराजा सारखी न्याहारी ही केली. लहान असताना आपण आजीबरोबर शेतात यायचो अस राणे यावेळी म्हणाले.

1 / 5
नितेश राणे जेवण करीत असताना तिथं काय तरी विनोद झाला आहे. त्यावेळी राणे हसत असल्याचे फोटोत स्पष्ट दिसत आहे. नितेश राणे पहिल्यांदा शेतात काम करीत असताना दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे.

2 / 5
मुसळधार पाऊस झाल्यामुळे कोकणात भात लावणीची हात घाई उसळली आहे. प्रत्येकजण शेतात जाऊन भात लावण्याचं काम करीत आहे. नितेश राणे सुध्दा त्यांच्या शेतात भात लावणीचं काम करीत आहेत. गुडघाभर चिखल असलेल्या शेतात नितेश राणे भात लावीत असल्याचे फोटो सुद्धा व्हायरल झाले आहेत.

3 / 5
बैल आणि छोट्या ट्रॅक्टरच्या मदतीने शेत लावणी तयार करतात. नितेश राणे यांनी सुध्दा त्यांचं शेत तयार करण्यासाठी टॅक्टरचा वापर केला आहे. त्यांनी स्वत:शेतात टॅक्टर चालविला आहे. पुढचे काही दिवस कोकण भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून कोकण भागाला रेड अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे.

4 / 5
शेतातलं काम करीत असताना निलेश राणे यांनी बांधावर बसून सोबत असलेल्या गावकऱ्यांसोबत न्यारी देखील केली. त्यांच्यासोबत गावातील असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना प्रचंड वेग आला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.