G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींच्या विविध नेत्यांशी भेटी, पाहा फोटो…

G20 शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींच्या विविध नेत्यांशी भेटी घेतल्या..,

| Updated on: Nov 16, 2022 | 1:08 PM
G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनिशियामध्ये आहेत. इंडोनेशियाच्या बाली शहरात G20 शिखर परिषद होतेय.यात अन्य देशाच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी झाले आहेत.

G20 शिखर परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इंडोनिशियामध्ये आहेत. इंडोनेशियाच्या बाली शहरात G20 शिखर परिषद होतेय.यात अन्य देशाच्या प्रमुखांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी झाले आहेत.

1 / 7
या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमधील मैत्रीचं नातं अधोरेखित झालं.

या शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली. यावेळी दोघांमधील मैत्रीचं नातं अधोरेखित झालं.

2 / 7
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशीही त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भारतीय तरुणांना व्हिसा मिळण्याविषयी या दोघांमध्ये चर्चा झाली.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशीही त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी भारतीय तरुणांना व्हिसा मिळण्याविषयी या दोघांमध्ये चर्चा झाली.

3 / 7
याचसोबत त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष  इमॅन्युयल मॅक्रॉन यांची गळाभेट घेतली. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

याचसोबत त्यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युयल मॅक्रॉन यांची गळाभेट घेतली. त्याचा फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

4 / 7
या परिषदेदरम्यान त्यांनी क्रिस्टालिन जॉर्जिया आणि गिता गोपीनाथ यांचीही भेट घेतली.

या परिषदेदरम्यान त्यांनी क्रिस्टालिन जॉर्जिया आणि गिता गोपीनाथ यांचीही भेट घेतली.

5 / 7
बालीमधील मॅन्ग्रोव्ह जंगलामध्ये G-20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांनी एकतेचा संदेश दिला. त्याचही फोटो मोदी यांनी शेअर केलाय.

बालीमधील मॅन्ग्रोव्ह जंगलामध्ये G-20 शिखर परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांनी एकतेचा संदेश दिला. त्याचही फोटो मोदी यांनी शेअर केलाय.

6 / 7
बालीच्या मॅन्ग्रोव्ह जंगलातील आणखी एक फोटो...

बालीच्या मॅन्ग्रोव्ह जंगलातील आणखी एक फोटो...

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.