Photo : अखेर संजय राठोड पोहरादेवी गडावर, सपत्नीक घेतलं दर्शन

दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले होते. गडाच्या पायथ्याशी उतरुन, तिथून ते प्रचंड गर्दीतून उतरुन चालत गाभाऱ्याकडे गेले आणि दर्शन घेतलं. (Sanjay Rathod visited the Pohardevi fort, with his wife)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:24 PM, 23 Feb 2021
1/6
Shivsena workers avoid to meet Sanjay Rathod in Nagpur
संजय राठोड हे बुधवारी नागपुरात दाखल झाल्यानंतर याचा प्रत्यय आला. यावेळी विमानतळावर एकही शिवसैनिक हजर नव्हता.
2/6
Sanjay Rathod, Pohradevi
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले.
3/6
Sanjay Rathod, Pohradevi
पोहरादेवीच्या दर्शनासाठी संजय राठोड यवतमाळ इथल्या निवासस्थानवरुन सकाळी 10.50 वाजता रवाना झाले. दरम्यान त्यांच्यासोबत त्यांची पत्नी शीतल राठोडही आहेत.
4/6
Sanjay Rathod, Pohradevi
दुपारी 12.40 च्या सुमारास संजय राठोड पोहरादेवी गडावर पोहचले होते. गडाच्या पायथ्याशी उतरुन, तिथून ते प्रचंड गर्दीतून उतरुन चालत गाभाऱ्याकडे गेले आणि दर्शन घेतलं.
5/6
Sanjay Rathod, Pohradevi
संजय राठोड यांचे दर्शन घेतानाचे हे फोटो टीव्ही 9 मराठीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
6/6
Sanjay Rathod wife sheetal Rathod at Poharadevi temple mananging crowd create way for her husband
संजय राठोड यांनी पत्नीसोबत पोहरादेवीचं दर्शन घेतलं .