Prajakta Mali :’तेरे नशे में हूँ मैं चूर’ असे म्हणत अभिनेत्री प्राजक्ता माळीने शेअर साडीतील केले खास फोटो

प्राजक्ता रानबाजार या वेबसीरिजमुळे चर्चेत आली होती. प्राजक्ताने या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका खूपच बोल्ड होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एक स्त्रीची भूमिका तिने या वेबसीरिजमध्ये साकारलेली होती.

| Updated on: Jul 31, 2022 | 3:38 PM
 मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बेधडकपणासाठी अभिनेत्री  प्राजक्ता माळी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर कायम आपले फोटो  व्हिडीओ शेअर करत असते. मात्र या बोल्डपणामुळे अनेकदा ट्रोलही होताना दिसून  येते .

मराठी चित्रपटसृष्टीतील बोल्ड व बेधडकपणासाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर कायम आपले फोटो व्हिडीओ शेअर करत असते. मात्र या बोल्डपणामुळे अनेकदा ट्रोलही होताना दिसून येते .

1 / 5
 प्राजक्ताने सोशल मीडियावर नुकताच आपले साडीतील आर्कषक फोटो शेअर केले आहेत, तिच्या या  फोटोंवर चाहत्यांनी  कमेंट, लाईक्सचा पाऊस पडला आहे.

प्राजक्ताने सोशल मीडियावर नुकताच आपले साडीतील आर्कषक फोटो शेअर केले आहेत, तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट, लाईक्सचा पाऊस पडला आहे.

2 / 5
प्राजक्ता  काही दिवसांपूर्वी रानबाजार या वेबसीरिजमुळे  चर्चेत आली होती. प्राजक्ताने या वेबसीरिजमध्ये साकारलेली भूमिका खूपच बोल्ड होती. वेश्याव्यवसाय करणाऱ्या एक स्त्रीची भूमिका तिने या वेबसीरिजमध्ये  साकारलेली होती.

3 / 5
दो नैना और इक कहानी,  थोड़ा सा बादल,थोड़ा सा पानी, और इक कहानी…   अशी कॅप्शन फोटोंना शेअर केली आहे.

दो नैना और इक कहानी, थोड़ा सा बादल,थोड़ा सा पानी, और इक कहानी… अशी कॅप्शन फोटोंना शेअर केली आहे.

4 / 5
तेरे नशे में हूँ मैं चूर, जिस जोग कहे रम जाऊँ मैं.., तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर, तू जो भी कहे बन जाऊँ मैं  कॅप्शन फोटोना दिली आहे.

तेरे नशे में हूँ मैं चूर, जिस जोग कहे रम जाऊँ मैं.., तेरा यह इश्क़ मेरा फ़ितूर, तू जो भी कहे बन जाऊँ मैं कॅप्शन फोटोना दिली आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.