Prajakta Mali: ‘रानबाजार’ नंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी घटवले ‘इतके’ वजन

या प्रोजेक्टनंतर आता प्राजक्ताने पुन्हा आपले वजन घटविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये योगा व डाएटच्या माध्यमातून सहा महिन्यामध्ये प्राजक्ताने तब्बल11 किलो वजन घटवले आहे.

| Updated on: May 28, 2022 | 3:44 PM
अभिनेत्री प्राजक्ता माळी व  तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली  ‘रानबाजार’  ही  नवी मराठी वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी’व सुरु झाली आहे. या सीरिजमधील या  तिच्या भूमिकेमुळे  तिच्यावर खूप टीकाही झाली.

अभिनेत्री प्राजक्ता माळी व तेजस्विनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली ‘रानबाजार’ ही नवी मराठी वेबसीरिज ‘प्लॅनेट मराठी’व सुरु झाली आहे. या सीरिजमधील या तिच्या भूमिकेमुळे तिच्यावर खूप टीकाही झाली.

1 / 5
 या  मालिकेतील रत्ना हे वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेची भूमी  अभिनेत्री प्राजक्ता माळीने साकारली आहे. या वेब सिरीजमधील  प्राजक्ताने साकारलेले रत्नाच्या भूमिकेसाठी  प्राजक्ताने आपले  वजन  वाढवत 61  किलो केले होते.

2 / 5
 प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडियावर याचा एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. From 61kg to 54kg…असे कॅप्शन देता  तिने हे फोटो शेअर केले आहे.

प्राजक्ता माळीने आपल्या सोशल मीडियावर याचा एक फोटो पोस्ट करत ही माहिती दिली आहे. From 61kg to 54kg…असे कॅप्शन देता तिने हे फोटो शेअर केले आहे.

3 / 5
या प्रोजेक्टनंतर आता प्राजक्ताने  पुन्हा  आपले वजन  घटविण्यास  सुरुवात केली आहे. यामध्ये  योगा व डाएटच्या माध्यमातून  सहा महिन्यामध्ये प्राजक्ताने तब्बल 11 किलो वजन घटवले आहे.

या प्रोजेक्टनंतर आता प्राजक्ताने पुन्हा आपले वजन घटविण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये योगा व डाएटच्या माध्यमातून सहा महिन्यामध्ये प्राजक्ताने तब्बल 11 किलो वजन घटवले आहे.

4 / 5
 यापुढे जाऊन  प्राजक्ता म्हणतेय की  माझा वजन  51  किलोपर्यंत घेऊन जाण्याचा  उद्देश आहे

यापुढे जाऊन प्राजक्ता म्हणतेय की माझा वजन 51 किलोपर्यंत घेऊन जाण्याचा उद्देश आहे

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.