PHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो क्षण

ज्या ऐतिहासिक सोहळ्याकडे देशवासियांचे डोळे लागले आहेत, तो अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न होत आहे.

PHOTO | पंतप्रधान मोदींनी प्रभू रामाला साष्टांग दंडवत घातला तो क्षण
दंडवत घालून त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेतलं