PHOTO | एकनाथ खडसेंसोबत पुण्याचे गोल्डमॅनही राष्ट्रवादीत प्रवेश करणार

भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या एकनाथ खडसेंसोबत गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

| Updated on: Oct 23, 2020 | 1:09 AM
पुण्याचे गोल्डमॅन प्रशांत सपकाळ राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

पुण्याचे गोल्डमॅन प्रशांत सपकाळ राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

1 / 6
भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या एकनाथ खडसेंसोबत गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी 2 च्या मुहुर्तावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या एकनाथ खडसेंसोबत गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उद्या दुपारी 2 च्या मुहुर्तावर ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील.

2 / 6
प्रशांत सपकाळ हे पुण्याचे सुप्रसिद्ध गोल्डमॅन आहेत. प्रशांत सपकाळ हे तब्बल पाच किलो म्हणजेच दीड कोटीपेक्षा जास्त सोने अंगावर घालतात. त्यामुळे पुण्यातील नवा गोल्डमॅन म्हणून प्रशांत यांची हवा झाली.

प्रशांत सपकाळ हे पुण्याचे सुप्रसिद्ध गोल्डमॅन आहेत. प्रशांत सपकाळ हे तब्बल पाच किलो म्हणजेच दीड कोटीपेक्षा जास्त सोने अंगावर घालतात. त्यामुळे पुण्यातील नवा गोल्डमॅन म्हणून प्रशांत यांची हवा झाली.

3 / 6
प्रशांत सपकाळ यांच्याकडे चेन, ब्रेसलेट, घड्याळ एव्हढंच नाही तर सोन्याची चप्पल आणि सोन्याचा बूटही आहे.

प्रशांत सपकाळ यांच्याकडे चेन, ब्रेसलेट, घड्याळ एव्हढंच नाही तर सोन्याची चप्पल आणि सोन्याचा बूटही आहे.

4 / 6
प्रशांत सपकाळ यांना लहानपणापासूनच सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. मात्र प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांना पाहिल्यानंतर त्यांची आवड आणखीनच वाढली. त्यातूनच पुण्यात नवा गोल्डमॅन उदयाला आला.

प्रशांत सपकाळ यांना लहानपणापासूनच सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. मात्र प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांना पाहिल्यानंतर त्यांची आवड आणखीनच वाढली. त्यातूनच पुण्यात नवा गोल्डमॅन उदयाला आला.

5 / 6
प्रशांत सपकाळ व्यवसायाने बिल्डर आहेत. बांधकाम व्यवसायातूनच आपली भरभराट झाल्याचं ते सांगतात. प्रशांतराव दाग-दागिन्यांनी अक्षरश: मढून गेलेत. पाच चेन, पेंडेंट, लॉकेट, ब्रेसलेट, घड्याळ अनेक अंगठ्या, शूज त्यांच्या अंगावर दिसतात.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.