जम्मू-काश्मीर : नंदनवनमध्ये पर्जन्यवृष्टी, अनेक भागांत बर्फाची चादर

जम्मू-काश्मीर : नंदनवनमध्ये पर्जन्यवृष्टी, अनेक भागांत बर्फाची चादर (rain and snowfalls in many areas of jammu kashmir)

| Updated on: Feb 26, 2021 | 2:32 PM
जम्मू-काश्मीरचा पारा विक्रमी पातळीवर गेला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाली.

जम्मू-काश्मीरचा पारा विक्रमी पातळीवर गेला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच काही भागात पाऊस आणि बर्फवृष्टी झाली.

1 / 6
श्रीनगरमध्ये रात्री 1.5 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची नोंद झाली, तर गुलमर्गमध्ये शून्य ते 5.8  आणि पहलगाममध्ये शून्य ते 3.5 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची नोंद करण्यात आली.

श्रीनगरमध्ये रात्री 1.5 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची नोंद झाली, तर गुलमर्गमध्ये शून्य ते 5.8 आणि पहलगाममध्ये शून्य ते 3.5 डिग्री सेंटीग्रेड तापमानाची नोंद करण्यात आली.

2 / 6
आज सकाळपासूनच काश्मीरच्या अनेक भागात पाऊस पडला, तर वरच्या भागात बर्फवृष्टीची नोंद झाली.

आज सकाळपासूनच काश्मीरच्या अनेक भागात पाऊस पडला, तर वरच्या भागात बर्फवृष्टीची नोंद झाली.

3 / 6
प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथेही आज जोरदार बर्फवृष्टी झाली

प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि स्की रिसॉर्ट गुलमर्ग येथेही आज जोरदार बर्फवृष्टी झाली

4 / 6
जम्मू-काश्मीरमधील हवामानात झालेल्या बदलामुळे 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील हवामानात झालेल्या बदलामुळे 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

5 / 6
श्रीनगरमध्ये किमान तापमान 7.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

श्रीनगरमध्ये किमान तापमान 7.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.