Rakshabandan: मातोश्रीवर रंगला रक्षाबंधन सोहळा; परिचारिकांनी बांधली शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंच्या हातावर राखी

Aug 10, 2022 | 6:22 PM
वनिता कांबळे

|

Aug 10, 2022 | 6:22 PM

रक्षा बंधनाच्या निमित्ताने मुंबईतील परिचारिकांनी मातोश्रीवर येवून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना राखी बाधली.

1 / 6
सायन रुग्णालयात, केईएम रुग्णालय, पूर्व उपनगरातील आणि पश्चिम उपनगरातील रुग्णालयात या परिचारिका कार्यरत आहेत.

2 / 6
आम्ही कट्टर शिवसैनिक असून आम्ही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना  राखी बांधायला आलो असल्याचे या परिचारिकांनी सांगीतले

3 / 6
कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी आम्हाला मदत केली होती त्याबद्दल त्यांचे आभार

4 / 6
उद्धव ठाकरेंच्या रुपात आम्हाला भाऊ मिळाला आहे. त्यांनी आमचे भावाप्रमाणे संरक्षण केले.

5 / 6
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना राखी बांधण्यासाठी आलेल्या या शेकडो परिचारिका  म्यूनसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कर्मचारी आहेत.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें