Rakulpreet Singh : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगचा ग्लॅमरस अंदाज

रकुल प्रीत सिंह शेवटची 'रनवे 34' मध्ये दिसली होती. आता ती लवकरच 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'थँक गॉड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Aug 16, 2022 | 6:49 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 16, 2022 | 6:49 PM

 बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. ब्लॅक कलरच्या गाऊनमधली रकुल प्रीतची ही स्टाइलही चाहत्यांना खूप आवडली आहे.

1 / 5
रकुल प्रीत सिंग तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवते. या फोटोंमध्ये ती पूर्णपणे वेगळी दिसत आहे.

2 / 5
या लुकसाठी रकुल प्रीत सिंहने लाईट  मेकअप केला असून केस मोकळे सोडले आहेत. यासोबतच रकुल प्रीत सिंगने कानात झुमके घातले आहेत. या लूकमध्ये ती खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.

3 / 5
रकुल प्रीत सिंह कॅमेरासमोर अप्रतिम पोज देताना दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काळ्या गाऊनमधील तिचे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'जस्ट चिल अँड डू यू'.

4 / 5
रकुल प्रीत सिंगच्या या फोटोंवर आतापर्यंत लाखो लाईक्स आले आहेत आणि लोक तिला हॉट म्हणत कमेंट करत आहेत. रकुल प्रीत सिंह शेवटची 'रनवे 34' मध्ये दिसली होती. आता ती लवकरच 'डॉक्टर जी', 'छत्रीवाली' आणि 'थँक गॉड' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें