Alia Bhatt and Ranbir Kapoor : आलिया भट आणि रणबीर कपूर एकत्र स्पॉट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
रणबीर कपूर आणि आलिया भट ही जोडी त्यांच्या चाहत्यांना आवडते. हे दोघे अनेकदा एकत्र स्पॉट केले जातात. हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. अश्यातच या दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

1 / 5
आलिया आणि रणबीरच्या प्रायव्हेट शेफने हा फोटो शेअर केला आहे. 'मागच्या 6 महिन्यांपासून या दोघांसाठी मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवतो, याचा मला आनंद आहे.', असं त्याने कॅपशन दिलं आहे.
2 / 5
आलिया आणि रणबीर एकमेकांना डेट करत असल्याची सध्या बी-टाऊनमध्ये चर्चा आहे. हे दोघे वारंवार एकत्र स्पॉट केले जातात. 28 सप्टेंबरला रणबीरच्या वाढदिवसाच्या दिवशी एक फोटो शेअर केला होता. त्यावर तिने 'हॅपी बर्थ डे' असं कॅपशन दिलं होतं.
3 / 5
रणबीर आणि आलिया हे अनेकदा एकत्र दिसून येतात. कधी डिनरला तर कधी पार्टीत ते एकत्र स्पॉट केले जातात.
4 / 5
रणबीरच्या वाढदिवशी आलियाने हा फोटो शेअर केला होता. ज्यात दोघेही पाठमोरे बसलेले दिसत आहेत.