Photo: विदर्भात 150 कोटी वर्षांपूर्वी समुद्र होता, दुर्मिळ जीवाश्माचे अवशेष सापडले; मानवी इतिहास उलगडणार?

चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स (Chroococales) आणि ओर्कोटोंरीअल्स (Oschilatorials) असे म्हणतात. (rare fossils found in Vidarbha 150 crore years ago; Will human history unfold?)

| Updated on: Jun 19, 2021 | 12:54 PM
यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरालगतच्या ग्रामीण भागात अति प्राचीन काळात समुद्रात तयार झालेले विविध काळातील चूनखडक आढळतात. याच चुनखडकात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटोरोझोईक काळातील अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत.

1 / 8
समुद्रात पृथ्वीवर प्रथम विकसित झालेल्या सायनोबेक्टेरीया ( स्ट्रोमाटोंलाईट ) या सूक्ष्म जीवांचे हे जीवाश्म चुनखडकात सापडले आहेत. चंद्रपूर येथील पर्यावरण आणि भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी ही दुर्मिळ जीवाश्म शोधून काढली आहेत.

2 / 8
पृथ्वीची उत्पत्त्ती 4.6 अब्ज वर्षापूर्वी झाली. पण सजीवांची उत्पत्ति मात्र 3 ते 4 अब्ज वर्षादरम्यान झाली. जगात काही ठिकाणीच असे जीवाश्म सापडले आहेत, त्यांना स्ट्रोमाटोंलाईट (Stromatolite) असे म्हणतात.

3 / 8
या सूक्ष्मजीवांना सायनो बेक्टेरीया (Cyanobacteria) असे म्हणतात. विदर्भातील चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात 150 ते 200 कोटी वर्षाच्या निओ-प्रोटेरोझोईक (Nioproterozoic) काळात तयार झालेल्या चुनखडकात हे जीवाश्मे आढळतात.

4 / 8
व्हा समुद्राच्या उथळ उष्ण पाण्यात तयार झालेल्या चिखलात हे जीवाणू विकसित झाले. ती पृथ्वीवरील प्रथम विकसित झालेली जीव होती. ही सर्व आदीजीव खनिजे खाऊन ती जगत होती. पुढे अशाच जीवांपासून बहुपेशीय जीव विकसित होत गेले. मासोळ्या, सरपटणारे जीव, विशाल आकाराचे डायनोसोर ते पुढे मानव असा सजीवांचा विकास झाला.

5 / 8
चंद्रपूर आणि वणी परिसरात चांदा, बिल्लारी आणि पेनगंगा ग्रुपच्या चुनखडकात स्ट्रोमेटोलाईटची जीवाश्मे आढळली. या सजीवांना शास्त्रीय भाषेत कुकोकल्स (Chroococales) आणि ओर्कोटोंरीअल्स (Oschilatorials) असे म्हणतात. ही जीवाश्मे चिखलात गोल आकाराची गुंडाळी करून समुहाने राहत होती. पुढील क्रिटाशिअस काळात भूगर्भीय घडामोडीमुळे समुद्र दूर गेला. त्यामुळे चिखलांचे रुपांतर चुनखडकात झाले आणि जीवांचे रुपांतर जीवाश्मात झाले. आजही करोडो वर्षानंतरही चुनखडकात सजीवांच्या प्रतिमा स्पष्ट दिसतात. ही जीवाश्मे यवतमाळ जिल्ह्यातील वणी जवळ मोहोरली-बोर्डा परिसरात आढळली आहे, असे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.

6 / 8
चंद्रपूर येथे त्यांचे स्वताचे शैक्षणिक दृष्ट्‍या ‘अश्म,जीवाश्म संग्रहालय स्थापन केले आहे. चुनखडकात आढळलेली ही अतिशय महत्वाची स्ट्रोमाटोंलाईटची जीवाश्मे प्रथमच त्यांना आढळली आहेत. ते गेल्या 2 वर्षापासून ते ही जीवाश्मे शोधत होते. प्रथम आस्ट्रेलिया मध्ये ही जीवाश्मे मोठ्या प्रमाणावर आढळली होती.

7 / 8
भारतात भोजुन्दा,राजस्तान ,चित्रकुट, मध्य प्रदेश आणि चंद्रपूर, महाराष्ट्र येथे आढळली आहेत. या संशोधनामुळे वणी शहराचा प्राचीनतम भौगोलिक इतिहास कळला असून या वणी शहराचे नाव जगभर पोहोचेल. या जीवाष्मांच्या संशोधनामुळे जीवशास्त्र, भुशास्त्र आणि जीवाश्म शास्त्राच्या अभ्यासाला चालनां मिळेल, असा विश्वास प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केला.

8 / 8
Non Stop LIVE Update
Follow us
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.