Photo | नॅशनल क्रश रश्मिका मंदाना मुंबईत! गालावर लाली, नजर खाली, ब्लश होत कुठं चालली?

ज्या पुष्पा सिनेमाने साऱ्या जगाला वेड लावले त्या चित्रपटातील अभिनेत्रीनं तर सगळ्यांच्या ह्रदयात एक खास जागा तयार केली आहे. तिच्या लोभस सौंदर्याचे सगळे चाहते झाले असतानाच आणि तिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत असतानाच मुंबईत एका ठिकाणी ती स्पॉट झाली आणि सगळ्यांच्या मनात श्रीवल्ली गाणं वाजू लागलं....

Feb 22, 2022 | 9:56 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महादेव कांबळे

1 / 6
रश्मिका मंदाना जशी तिच्या चित्रपटामुळे चर्चेत आली होती, तशीच ती रक्षितसोबतचे नाते संपल्यानंतरही सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली होती, मात्र त्यावेळी तिनं जास्त काही स्पष्टीकरण न देता, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात असं म्हणत तिला ट्रोल करणाऱ्यांना तिनं उत्तर दिलं होतं, आता पुन्हा एकदा तिच्या लग्नाची चर्चा असल्यानं पुन्हा एकदा रश्मिका स्पॉट झाल्याने चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.

2 / 6
मधल्या काळात रश्मिका आणि विजय देवरकोंडा मुंबईत डेटवर जात असल्याने ती चर्चेत आली होती, आता ती मुंबईत स्पॉट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

3 / 6
गीता गोविंदम, डियर कॉम्रेड आणि पुष्पा हे तिचे सुपरहिट ठरलेले चित्रपट त्यामुळे ती अनेकांच्या मनावर आधिराज्य गाजवत आहे, आपली आवडती क्रश कधी समोर दिसलीच तर चाहत्यांच्या ह्रदय हे धडकणारच की...आता ती स्पॉट झाल्यानंतर कदाचित तिच्या चाहत्यांना असच वाटत असेल

4 / 6
रश्मिका मंदाना हिने दाक्षिणात्य चित्रपटात आपली वेगळी छाप उमटविल्यानंतर तिने कन्नड, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमधून आपली वेगळी प्रतिमा तयार केली आहे, त्यामुळे तिच्या प्रत्येक गोष्टीकडे चाहत्यांची नजर असते.

5 / 6
मुंबईतील ती एका ठिकाणी स्पॉट झाली तेव्हा ती एका व्हॅनिटीमधून बाहेर येताना दिसत आहे. त्यामुळे तिचा आगामी कोणता चित्रपट आहे याची उत्सुकता आता तिच्या चाहत्यांना लागली आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें