Ravi Shastri | रवी शास्त्री यांच्या समोरील 4 आव्हाने

विश्वचषक 2019 चा दावेदार मानली जाणारी टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर रवी शास्त्री यांचं प्रशिक्षकपद धोक्यात आलं होतं. त्यांना पुन्हा कार्यकाळ वाढवून देण्याबाबत तर्कवितर्क लढवले जात होते.

Ravi Shastri | रवी शास्त्री यांच्या समोरील 4 आव्हाने
रवी शास्त्री यांची जुलै 2017 मध्ये दुसऱ्यांदा प्रशिक्षक म्हणून निवड केली गेली. त्यांच्या नेतृत्वात टीम इंडियाने 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील 13 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने 36 सामन्यांपैकी 25 सामन्यात विजय मिळवला आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI