Refreshing Summer Drinks : उन्हाळ्यात उष्णता दूर करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ पेय

उन्हाळ्यात उष्णतेपासून तुम्हाला लांब ठेवण्यात हे पेय नक्की उपयोगी पडतील. (Refreshing Summer Drinks: Try this drink to get rid of heat in summer)

| Updated on: Apr 23, 2021 | 1:34 PM
लिंबूपाणी - हे खूप सोपं आणि थंड पेय आहे. हे पेय तयार करण्यासाठी फक्त एक लिंबू आणि थंड पाण्याची गरज आहे. तुम्ही चवीनुसार मीठ आणि साखर घालू शकता.

लिंबूपाणी - हे खूप सोपं आणि थंड पेय आहे. हे पेय तयार करण्यासाठी फक्त एक लिंबू आणि थंड पाण्याची गरज आहे. तुम्ही चवीनुसार मीठ आणि साखर घालू शकता.

1 / 5
कलिंगड ज्यूस – उन्हाळ्यात अनेकांना कलिंगड खायला आवडतं. त्याचा ज्यूस तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त कलिंगडाचे काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक करावे लागतील. त्यात तुम्ही लिंबाचा रस आणि बर्फ देखील घालू शकता.

2 / 5
लस्सी - उन्हाळ्यात एक ग्लास गोड लस्सी शरिराला भरपूर शीतलता देते. लस्सी दही आणि थंड पाण्यापासून तयार केली जाते. दही आणि पाणी व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यात साखर घाला लस्सी तयार.

लस्सी - उन्हाळ्यात एक ग्लास गोड लस्सी शरिराला भरपूर शीतलता देते. लस्सी दही आणि थंड पाण्यापासून तयार केली जाते. दही आणि पाणी व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यात साखर घाला लस्सी तयार.

3 / 5
ताक -  लस्सीप्रमाणेच पाणी आणि दह्यापासून ताक तयार केलं जातं. तुम्ही ताक मसालेदार करू शकता. मीठ, भाजलेले जिरे किंवा जिरे पूड, मिरपूड घालून ताक तयार केले जाते.

ताक - लस्सीप्रमाणेच पाणी आणि दह्यापासून ताक तयार केलं जातं. तुम्ही ताक मसालेदार करू शकता. मीठ, भाजलेले जिरे किंवा जिरे पूड, मिरपूड घालून ताक तयार केले जाते.

4 / 5
जलजीरा- हे पेय उन्हाळ्यात सर्वाधिक पसंत केलं जातं. अर्थात हे पेय मसालेदार आणि थंड आहे. थंड पाण्यात पुदीन्याची पानं, कोथिंबिरीची पानं, आले पेस्ट, लिंबाचा रस, कोरडा आंबा पावडर, जिरेपूड, चिंच, हिंग, मीठ, लाल मिरची आणि काळे मीठ आणि थोडी साखर घालून हे पेय बनवले जाते. तुम्ही जलजीरा पावडरचे पॅकेट देखील खरेदी करू शकता.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.