Renault India चा जलवा, गाड्यांच्या विक्रीत तब्बल 278 टक्क्यांची वाढ

रेनॉ इंडियाने मार्च 2021 मध्ये 12,356 युनिट्स वाहनांची विक्री साधून देशांतर्गत विक्रीत 277.97 टक्के वाढ नोंदवली आहे.

| Updated on: Apr 07, 2021 | 12:33 PM
मार्च 2021 मध्ये रेनॉ इंडियाने 12,356 युनिट्स वाहनांची विक्री साधून देशांतर्गत विक्रीत 277.97 टक्के वाढ नोंदवली आहे. मार्च 2020 मध्ये ऑटोमोबाईल उत्पादकाने देशांतर्गत बाजारात 3,269 युनिट्सची विक्री केली होती.

1 / 5
या विक्रीसह भारतीय बाजारातील रेनॉचा हिस्सा (मार्केट शेयर) 3.9 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये तो 2.3 % होता. दरम्यान, कंपनीने पॉझिटिव्ह मंथ ऑन मंथ ग्रोथदेखील साध्य केली आहे. रेनॉ इंडियाच्या विक्रीत सर्वात मोठा वाटा रेनॉ क्विड, रेनॉ ट्रायबर, रेनॉ डस्टर आणि नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या रेनॉ कायगर या गाड्यांचा आहे.

2 / 5
Renault Kwid ची किंमत 3.13 लाख रुपये ते 5.31 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. Renault Triber ची किंमत 5.30 लाख रुपये ते 7.82 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांच्या रेंजमध्ये आहे.

Renault Kwid ची किंमत 3.13 लाख रुपये ते 5.31 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. Renault Triber ची किंमत 5.30 लाख रुपये ते 7.82 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) रुपयांच्या रेंजमध्ये आहे.

3 / 5
रेनॉ डस्टर या कारची किंमत 9.57 लाख रुपये ते 13.87 लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम, दिल्ली) दरम्यान आहे. तर Renault Kiger ची किंमत 5.45 लाख रुपयांपासून सुरु होते, या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 9.72 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे.

4 / 5
रेनॉ कंपनीने म्हटले आहे की, मार्च 2021 मध्ये रेनॉ कायगर या कारसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती. रेनॉ ट्रायबरलादेखील चांगली पसंती मिळाली आहे. रेनॉ क्विड आणि रेनॉ डस्टरलाही मोठी मागणी आहे.

रेनॉ कंपनीने म्हटले आहे की, मार्च 2021 मध्ये रेनॉ कायगर या कारसाठी मोठ्या प्रमाणात मागणी होती. रेनॉ ट्रायबरलादेखील चांगली पसंती मिळाली आहे. रेनॉ क्विड आणि रेनॉ डस्टरलाही मोठी मागणी आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.