Republic Day 2022 : मराठी कलाकारांचं देशप्रेम, सोशल मीडियावर तिरंग्यासोबतचे फोटो शेअर

देशाचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. देशाची महती सांगणाऱ्या अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. अश्यातच मराठी कलाकांरांनी आपले तिरंग्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत.

| Updated on: Jan 26, 2022 | 4:28 PM
अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या इन्स्टाग्रामवर तिरंग्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने 'सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिताँ हमारा', असं कॅपशन दिलं आहे.

अभिनेता श्रेयस तळपदेने आपल्या इन्स्टाग्रामवर तिरंग्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोला त्याने 'सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा हम बुलबुले हैं इसकी, ये गुलसिताँ हमारा', असं कॅपशन दिलं आहे.

1 / 5
अभिनेत्री गायत्री दातारनेही तिरंग्यासोबतच फोटो शेअर केलाय. तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेत्री गायत्री दातारनेही तिरंग्यासोबतच फोटो शेअर केलाय. तिने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे आणि सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

2 / 5
अभिनेत्री प्रार्थना बेहरेनेही हातात तिरंगा घेत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केला आहे. 'वंदे मातरम्...  यहाँ वहां सारा जहाँ देख लिया है, कहीं भी तेरे जैसा कोई नहीं', असं कॅपशन प्रार्थनाने या फोटोला दिलं आहे.

3 / 5
अभिनेता सुबोध भावे आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रजासत्ताक दिनानिमित्त फोटो शेअर केला आहे. '73 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा, भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो...' असं कॅपशन सुबोधने  फोटोला दिलं आहे.

4 / 5
 अभिनेता शिव ठाकरेनेही तिरंग्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यात तो घोड्यावर बसल्याचं दिसतंय. 'Happay Republic Day' असं कॅपशन देत त्याने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता शिव ठाकरेनेही तिरंग्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. यात तो घोड्यावर बसल्याचं दिसतंय. 'Happay Republic Day' असं कॅपशन देत त्याने सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.