Rubina Dilaik : हाय गर्मी … रुबिना दिलैकचा स्विमिंग पूलमधील हॉट अंदाज

रुबिनाने शेअर केलेल्या या फोटोंच्या पोस्टला आतापर्यंत 1 लाख 15 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरूनच या अभिनेत्रीचे फोटों चाहत्यांच्या किती पसंतीस उतरलेत हे समजते.

| Updated on: May 14, 2022 | 2:15 PM
'बिग बॉस 14' ची विजेते पदावरआपले नाव कोरल्यानंतर  अभिनेत्री रुबिना  दिलैक प्रसिद्धीच्या झोतात आली . तिच्या फॅन फॉलोइंगही कमालीची वाढली आहे.आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून रुबिना कायम सक्रिय असलेली दिसून येते.

1 / 7
 टीव्ही इंडस्ट्रीमध्ये  लोकप्रिय असलेल्या रुबिना दिलैकने  तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्विमिंगपूलमधील तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत,  अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

2 / 7
रुबिनाने इंस्टाग्रामवर  वेगवेगळ्या पोझमधील फोटो शेअर केले आहेत रुबिनाच्या पोस्टवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले, 'Hotness overloaded' तर कोणी लिहिले, 'जो बॉस लेडी से जलता साइड से चले'.अश्या कमेंट करण्यात आल्या आहेत.

3 / 7
 रुबिनाने ग्रीन कलरचा बिकिनी सेट घातला आहे ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.  याबरोबरच तिने  न्यूड मेकअप केला असून सॉफ्ट पिंक लिपस्टिक लावल्याने तिचे  सौंदर्य आणखीनच खूलून दिसत आहे.

4 / 7
एरवी टीव्ही  मालिकांमध्ये  सूट आणि साडी परिधान करणाऱ्या रुबिना दिलैकचा हा बोल्ड लूक  चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस  उतरला  आहे.

5 / 7
रुबिनाने शेअर केलेल्या या फोटोंच्या पोस्टला आतापर्यंत 1 लाख 15 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरूनच या अभिनेत्रीचे फोटों चाहत्यांच्या  किती पसंतीस उतरलेत हे समजते.

रुबिनाने शेअर केलेल्या या फोटोंच्या पोस्टला आतापर्यंत 1 लाख 15 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावरूनच या अभिनेत्रीचे फोटों चाहत्यांच्या किती पसंतीस उतरलेत हे समजते.

6 / 7
रुबिना  दिलैक लवकरच रोहित शेट्टीच्या लोकप्रिय रिअॅलिटी शो 'खतरों के खिलाडी 12' मध्ये दिसणार आहे. 'बिग बॉस 14' ची विजेती झाल्यानंतर रुबिनाला आणखी एका रिअॅलिटी शोमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.