सारा अली खान सध्या आपल्या भावासोबत सुट्टीचा आनंद लुटतेय, स्वर्ग समजल्या जाणाऱ्या काश्मीरचे साराने टिपलेले सौंदर्य तर पाहा

साराने मागील वर्षीच्या शेवटच्या महिन्यात अक्षय कुमार आणि धनुषबरोबर अतरंगी रे सिनेमा केला होता. या सिनेमात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला आहे. तर बिहारमधील एका मुलीची भूमिका तिने या चित्रपटात केली आहे.

| Updated on: Jan 29, 2022 | 3:37 PM
सारा अलि खान (Sara Ali Khan) चे तिचे भावासोबत भावनिक ऋणानुबंध आहेत. तिच्या आयुष्यात ती बऱ्याचदा तिचा वेळ आपल्या भावासोबत दंगामस्ती करण्यात घालवते, यावेळी दोघे बहिण भाऊ काश्मिरच्या खोऱ्यातील सौंदर्याचा आनंद लुटताहेत...

1 / 5
सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत तिच्यासोबत तिचा भाऊ इब्राहिम खान आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी ते सध्या काश्मिरच्या खोऱ्यात आहेत...

सारा अली खानने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोत तिच्यासोबत तिचा भाऊ इब्राहिम खान आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी ते सध्या काश्मिरच्या खोऱ्यात आहेत...

2 / 5
साराने जे फोटो शेअर केले आहेत ते प्रचंड सुंदर आहेत. सगळ्या काश्मिरवर आता बर्फाची चादर पसरली आहे आणि काश्मिरच्या सौंदर्यात अधिर भर पडली आहे...

साराने जे फोटो शेअर केले आहेत ते प्रचंड सुंदर आहेत. सगळ्या काश्मिरवर आता बर्फाची चादर पसरली आहे आणि काश्मिरच्या सौंदर्यात अधिर भर पडली आहे...

3 / 5
सुट्टीचा आनंदर लुटण्यासाठी काश्मिरमध्ये तिचा भाऊ तिच्यासौबत तर आहेच पण तिचे काही मित्र मैत्रिणीही आहेत.  बर्फात आपल्या मित्र मैत्रिणींसोबत ती स्नो टेडी बनवून आनंद काश्मिर अनुभवते आहे

सुट्टीचा आनंदर लुटण्यासाठी काश्मिरमध्ये तिचा भाऊ तिच्यासौबत तर आहेच पण तिचे काही मित्र मैत्रिणीही आहेत. बर्फात आपल्या मित्र मैत्रिणींसोबत ती स्नो टेडी बनवून आनंद काश्मिर अनुभवते आहे

4 / 5
अतरंगी रे मधील कलाकाराने आपल्या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, जिथे भाऊ आहे, तिथे घर आहे, आणि हे भाऊ बहिणीवर काश्मिर खोऱ्यातील बर्फानेही आपले अच्छादन पसरले आहे.

अतरंगी रे मधील कलाकाराने आपल्या फोटोला कॅप्शन देताना म्हटले आहे की, जिथे भाऊ आहे, तिथे घर आहे, आणि हे भाऊ बहिणीवर काश्मिर खोऱ्यातील बर्फानेही आपले अच्छादन पसरले आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.