Photo : सारा अली खानच्या मनमोहक अदा; ‘कुली नं. 1’साठी झाली सज्ज!

सारा आणि वरुण दोघंही सोशल मीडियावरुन प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर बघण्याचं आवाहन करत आहेत. (Sara Ali Khan’s adorable look; Ready for Coolie no. 1 ‘!)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:54 PM, 30 Nov 2020
अभिनेत्री सारा अली खान आणि 'कुली नं. 1' ची संपूर्ण टीम आता चित्रपटाच्या रिलीजसाठी सज्ज झाली आहे.
सारा आणि वरुण दोघंही सोशल मीडिया अकाऊंवरुन प्रेक्षकांना चित्रपटाचा ट्रेलर बघण्याचं आवाहन करत आहेत.
गेले अनेक दिवस सारा आणि वरुण सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो शेअर करत आहेत.
या फोटोंद्वारे 'कुली नं. 1' बाबतची चाहत्यांची उत्सुकता वाढवण्याचा दोघांकडूनही प्रयत्न केला जात आहे.
'कुली नं. 1' या चित्रपटाचं ट्रेलर लाँन्च झाल्यापासून या ट्रेलरची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे.