Saina Nehwal in Kedarnath: हर हर महादेव… म्हणत बॅडमिंटनपटू फुलराणी पोहचली केदारनाथला

प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने रविवारी तिच्या वडिलांसोबत केदारनाथ धामला भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार सायना नेहवाल व तिच्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावर्षी केदारनाथ मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यनंतर तिथे पोहोचणारी सायना नेहवाल पहिली व्हीव्हीआयपी व्यक्ती होती असे सांगितले जात आहे. सायन

| Updated on: May 23, 2022 | 11:36 AM
भारताची प्रसिद्ध  बॅडमिंटनपटू  सायना नेहवाल आपल्या वडिलांच्या सोबत उत्तराखंड येथील  केदारनाथ धामला  दर्शनासाठी गेली होती. वडिलांसोबत केदारनाथ येथील  पर्यटन स्थळावरील फोटो शेअर केले आहे.

1 / 10
'हर हर महादेव' असे कॅप्शन देत सायना नेहवालने आपल्या  केदारनाथच्या सहलीची माहिती  सोशल मीडियावर दिली  होती .

2 / 10
 प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने रविवारी तिच्या वडिलांसोबत केदारनाथ धामला भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार सायना नेहवाल व च्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

3 / 10
यावर्षी केदारनाथ  मंदिर दर्शनासाठी खुले झाल्यनंतर तिथे पोहोचणारी सायना नेहवाल पहिली व्हीव्हीआयपी व्यक्ती होती असे सांगितले जात आहे.

4 / 10
सायननाने केदारनाथ येथील मंदिर परिसर आणि नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत छायाचित्रेही काढली.  बाबा केदारनाथच्या धामपरिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आनंद  घेतला.  तेथील बर्फाच्छादित शिखरांचे नैसर्गिक सौंदर्य पाहून सायना आनंद व्यक्त  केला.

5 / 10
 प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने रविवारी तिच्या वडिलांसोबत केदारनाथ धामला भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार सायना नेहवाल व च्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

प्रसिद्ध बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने रविवारी तिच्या वडिलांसोबत केदारनाथ धामला भेट दिली आणि तेथे प्रार्थना केली. मिळालेल्या माहितीनुसार सायना नेहवाल व च्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

6 / 10
यावेळी  सायना व तिचे वडील हरवीर सिंग नेहवाल यांचे  श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी त्यांना तुळशीच्या माळा आणि बद्रीनाथजींचे अंगवस्त्र प्रसाद म्हणून देण्यात आले.

7 / 10
सायना आणि तिच्या वडिलांनीही येथे आदिगुरू शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी त्यांना तुळशीच्या माळ प्रसाद म्हणून दिले.

8 / 10
   सायना  नेहवालने तासभर वेळ  केदार धाममध्ये घालवल्यानंत ती बद्रीनाथला रवाना झाली.

9 / 10
या  यांत्रेमध्ये सायना नेहवालने बद्रीनाथ धाम मधील बद्रीनाथच्या पूजेतही आपला  सहभाग  नोंदवला

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.