Ananya & Vijay: विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडेच्या आऊटफीटला पाहून चाहते म्हणतात… ‘क्या जोडी है’

सोशल मीडियावर दोघांचाही स्वतंत्र असा फॅनफॉलोवर आहे. विजय देवरकोंडाच्या प्रत्येक लूकने व अनन्या पांडेही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने नेटकऱ्यांच्या मनावर प्रभाव टाकताना दिसून येतात.

| Updated on: Aug 16, 2022 | 2:39 PM
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे सध्या संपूर्ण इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. दोघेही त्यांच्या बहुप्रतिक्षित 'लाइगर' चित्रपटात एकत्र दिसत आहेत  दरम्यान, त्याची लोकप्रियता आणि फॅन फॉलोइंगनेही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. नुकतेच दोघांनी एकत्र फोटोशूट केले. ज्यामध्ये दोन्ही स्टार्स सोशल मीडियावर चाहत्यांना आपल्या  खेचताना  दिसून येत आहेत.

1 / 5
सोशल मीडियावर दोघांचाही  स्वतंत्र असा फॅनफॉलोवर आहे. विजय देवरकोंडाच्या प्रत्येक लूकने व  अनन्या पांडेही तिच्या ग्लॅमरस  स्टाईलने नेटकऱ्यांच्या मनावर  प्रभाव टाकताना दिसून येतात.

सोशल मीडियावर दोघांचाही स्वतंत्र असा फॅनफॉलोवर आहे. विजय देवरकोंडाच्या प्रत्येक लूकने व अनन्या पांडेही तिच्या ग्लॅमरस स्टाईलने नेटकऱ्यांच्या मनावर प्रभाव टाकताना दिसून येतात.

2 / 5
हे दोन्ही कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. नुकत्याच समोर आलेल्या दोन्ही काळ्या आऊटफीट परिधान केले आहेत.

3 / 5
या फोटो शूटदरम्यान दोघांची जबरदस्त केमिस्ट्रीही पाहायला मिळत आहे. ही छायाचित्रे पाहून 'लाइगर' चित्रपटाकडून लोकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत

4 / 5
अनन्या पांडेने तिच्या इंस्टाग्रामवर विजयसोबत तिचे काही सोलो फोटोही शेअर केले आहेत.  काळ्या  रंगाच्या  लेहेंग्यातील अनन्याचा अवतार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.