1/6

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि त्यांच्या पत्नी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (shabana azmi and javed akhtar accident) या अपघातात जखमी झाल्या आहेत.
2/6

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात दोघांनाही दुखापत झाली आहे.
3/6

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खालापूर टोलनाक्याजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला.
4/6

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टाटा सफारी आणि ट्रक यांची धडक झाली. खालापूर हद्दीत हा अपघात झाला. या अपघाताची तीव्रता गाडीच्या फोटोवरुन येऊ शकते.
5/6

अपघातात शबाना आझमी यांना दुखापत होऊन, त्यांच्या शरिरावरचं रक्त फोटोंमधून दिसत आहे.
6/6

जखमी झालेल्या शबाना आझमी यांना एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत.